पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला अग्निशमन, जलशुद्धीकरण, व लहान मुलांच्या जिम ची केली व्यवस्था.

52

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला अग्निशमन , जलशुद्धीकरण व लहान मुलांच्या जिम ची केली व्यवस्था.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली: – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गडचिरोली चामोर्शी शहरातील गरज लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फायर ब्रिगेड वाहन, जलशुद्धीकरण सयंत्र तसेच व्यायाम साहित्य (ग्रीन जिम) देणेबाबत आश्वासन दिले होते. याबाबत प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त इतरही विकास कामे प्रगतिपथावर आहेत. गडचिरोली विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे गडचिरोली चे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले.