साई येथील गावठी दारू अड्डयावर माणगांव पोलिसाचा छापा गुलमिश्रित रसायन उद्वस्थ

साई येथील गावठी दारू अड्डयावर माणगांव पोलिसाचा छापा गुलमिश्रित रसायन उद्वस्थ

साई येथील गावठी दारू अड्डयावर माणगांव पोलिसाचा छापा गुलमिश्रित रसायन उद्वस्थ

📰सचिन पवार 📰
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी माणगांव पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील अनेक ठिकाणी विना परवाना देशी विदेशी दारुविक्री करणारे याच्यावर कारवाई करत असून गावठी दारू बनविण्याच्या उद्देशाने तयार केलेले गुलमिश्रित रसायन नष्ट करून माणगांव पोलीस कौतुकस्पद कामगिरी बजावताना दिसत आहेत.

माणगांव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोसई गायकवाड, सहायक फोज्जदार जितेंद्र वाटवे, पोलीस नाईक मिलिंद किरीट, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, श्यामसूदर शिंदे, विनायक चांदोरकर, पाटील, गोविंद तलवारे, यांनी साई आदिवासी वाडी येते छापा मारला असता तिथे त्यांना गुलमिश्रित रसायन सुमारे १५०० लिटर आढळून आले त्याच श्रनी ते रसायन माणगांव पोलिसांनी जागीच नष्ट केलं.त्याचप्रमाणे अधिक तपास सुरु आहे.