पुणे जिल्हा: 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन लॉजवर नेल, 5 नराधाम तरुणांनी केला सामुहीक बलात्कार.

✒️पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️
पुणे,दि.3 जुलै:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लिल चित्रफित आणि फोटो काढण्यात आले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 नराधाम तरुणांनी बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हादळले आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार, पुणे जिल्हातील आळेफाटा येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. त्यात त्या नराधम तरुणीने तिचे अश्लील चित्रफीत आणि फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्या पिढीत अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अनेकवेळा पाच तरुणांनी बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तसेच आरोपींकडून वापरली जाणारे वाहन आळेफाटा पोलिसांनी जप्त केले आहे.

हे सगळेच नराधमआरोपी पिपरीपेंढार व आळे येथील आहे. यामधे निखिल पोटे वय 20 वर्ष, विकी पोटे वय 20 वर्ष, बंटी तितर वय 20 वर्ष, दया टेमगिरे, यश गाडेकर वय 20 वर्ष अशी सामुहीक बलात्कार कारणा-या आरोपींची नावे आहेत. या सगळ्या आरोपींना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. 376 (ड) (अ) 504 , 506 , तसेच बाल लैंगिक अ. स. अधिनियमनन 2012 सुधारणा 2019 चे कलम 4, 5,(ग) (ल) 6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.