सावनेर सरपंच संघटेनेच्या वतीने खंडविकास अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन.

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतीनिधी
सावनेर, 2 जुलै:- सावनेर सरपंच संघटेनेच्या वतीने खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये

१) पंधरावित्त आयोगाच्या रकमेतुन स्ट्रीट लाईट चे बिल न भरण्याबाबत… शासन जि.आर.रद् करा.

२) कोरोना काळात ग्रा.पं.करवसुली झाली नसल्याने ग्रा.पं.ची आथिँक स्थिती गंभीर आहे.अशा वेळी शासनाने ग्रा.पं.मदत करावी.व पाणीपुरवठ्याचे थकित विद्युत बिल माफ करावे.

३) ग्रा.पं.साठी शासनाने कर सल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्शी ऐवजी स्थानिक कर सल्लागार यांच्याकडुनच ही कामे करून घ्यावीत व सदर एजन्सीचे काम रद्द करण्यात यावे.

सदर प्रमुख मागण्यांचे निवेदन सावनेर तालुका सरपंच परिषद तसेच नागपुर जिल्हा संपकँ प्रमुख तथा कोदेगांव येथील सरपंच किशोर गणविर याचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी सावनेर तालुक्यातील संदिप जिवतोडे सरपंच पटकाखेडि,बालकदास मंडपे सरपंच मानेगांव,शालुताई रामटेके सरपंच सिल्लोरी,ललीत चौरेवार सरपंच किरणापुर,मंगल कडनायके सरपंच वाघोडा,लोकेश डोहळे सरपंच गडमी आदि सरपंचांची ऊपस्थिती होती.