बल्लारपुर शहर व ग्रामिण ची शक्तिकेंद्र व विस्तारकांची बैठक संपन्न झाली.* *समर्थ बुथ कार्यक्रमा अंतर्गत बैठकीचे आयोजन*

*बल्लारपुर शहर व ग्रामिण ची शक्तिकेंद्र व विस्तारकांची बैठक संपन्न झाली.*
*समर्थ बुथ कार्यक्रमा अंतर्गत बैठकीचे आयोजन*

बल्लारपुर शहर व ग्रामिण ची शक्तिकेंद्र व विस्तारकांची बैठक संपन्न झाली.* *समर्थ बुथ कार्यक्रमा अंतर्गत बैठकीचे आयोजन*
बल्लारपुर शहर व ग्रामिण ची शक्तिकेंद्र व विस्तारकांची बैठक संपन्न झाली.*
*समर्थ बुथ कार्यक्रमा अंतर्गत बैठकीचे आयोजन*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर

बल्लारपुर शहर व ग्रामिण च्या शक्तिकेंद्र प्रमुख व विस्तारकांची बैठक आज भाजपा जनसंपर्क कार्यालय बल्लारपुर येथे मा.चंदनभैय्या चंदेल यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली बैठकीला मार्गदर्शक म्हणून श्री. श्रीकांतजी देशपांडे नागपूर समर्थ बूथ अभियान संपर्क प्रमुख उपस्थित होते.विशेष उपस्थिती श्री. देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष,श्री.हरीश शर्मा अध्यक्ष न.प.बल्लारपुर,भाजपा जिल्हा महामंत्री श्री.नामदेव डाहुले,श्री.चंदु मारगोनवार,उपस्थित होते.
या बैठकीत काशीनाथ सिंह भाजपा शहर अध्यक्ष,महामंत्रि श्री.मनिष पांडे, भाजपाचे पदाधिकारी सौ.रेणुका दुधे,श्री.निलेश खरबडे,श्री.समिर केने,श्री.आशिष देवतळे अध्यक्ष भाजयुमो चंद्रपुर जिल्हा,श्री.रणंन्जय सिंह, जि.प.सदस्य हरीश गेडाम भाजपा नेते श्री.राजु गुंडेटी,श्री,राजु दारी,माजी प.स.सभापती गोविंदा पोडे ,प.स.उपसभापती सोमेश्वर पद्मगिरिवार,नगर सेवक श्री.येलय्या दासरफ,सौ.जयश्री मोहुर्ले ,सौ.सारिका कनकम उपस्थिती होते.बैठकीत मार्गदर्शन करतांना श्रीकांतजी नी सांगीतले कि समर्थ बुथ करतांना बुथ समितीत सर्वकशता असायला पाहीजे.व्हाट्स अॅप गृप मध्ये कशाप्रकारे समायोजन करुन गृप निरंतर चालवीत राहीले पाहीजे.मतदार यादीचे वाचन व त्याचे नियोजीत टिपण कसे करावे.बुथ बैठकी कशा घ्यावा.असे सविस्तर प्रत्येक विषयांवर माहीती दिली.यावेळी मा.चंदनभैय्या चंदेल व जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखिल मार्गदर्शन केले.
या बैठकित सर्व शक्तीकेंद्र प्रमुख व विस्तारक यांची उपस्थिती होती. संचालन व आभार श्री.रणन्जय सिंह यांनी मानले.