एकल अभियान अंतर्गत दामपुर येथे वृक्षारोपण.

एकल अभियान अंतर्गत दामपुर येथे वृक्षारोपण.

एकल अभियान अंतर्गत दामपुर येथे वृक्षारोपण.

तालुका प्रतिनिधी मुलचेरा महेश बुरमवार. मो.न.9579059379.

मूलचेरा : – मुलचेरा तालुक्यातील दामपुर येते आज दिनांक 03/08/2022 रोजी एकल अभियान आलापल्ली अंतर्गत संच इंदाराम विद्यालय ग्राम दामपुर येते संच समिती चे अध्यक्ष श्री सत्यनारायण जी आत्राम व संच समिती चे सदस्य श्री संदीप बुरमवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी संच प्रमुख श्री महेश बुरमवार उपस्थित होते…एकल अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना गावातील आचार्य द्वारे प्राथमिक शिक्षण दिले जाते..तसेच पंचमुखी शिक्षे द्वारे आरोग्य शिक्षण,संस्कार , शारीरिक, ग्राम विकास, जागरण याप्रकारे शिक्षण एकल अभियान च्या माध्यमातून दिली जाते.. एकंदरीत एकल अभियान आलापल्ली अंतर्गत चांगल्या प्रकारे काम चालतं आहे….