किसन भोंवते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

किसन भोंवते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

किसन भोंवते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी:खंडू महाले
मो.7796296480

जळगाव शहरातील संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारा केंद्र येथील जय किसन भोंवते वृद्धांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागुल साहेब होते, सामाजिक सेविका दीपाली ताई कासार, भाजपा ग्रामीण झोपडपट्टी पुनर्वसन सेल तालुका अध्यक्ष विनोद आढळके, सस्था अध्यक्ष गणेश पाटील,मनोज कुलकर्णी, दीपक चौधरी,
,जितेंद्र पाटील,खंडू महाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महानगराध्यश अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.