अंगणवाडी केंद्र एकरा खुर्द येथे ०ते ६ वर्ष मुलांचे लसिकरण सत्र
तसेच कोविड लसिकरनाला सुंर्वात

तसेच कोविड लसिकरनाला सुंर्वात
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं ९४०५७२०५९३
एटापल्ली एकरा खुर्द आज दींनाक ३ /९/२०२१/ला अंगणवाडी केंद्र एकरा खुर्द येथे ०ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे लसिकरण करण्यात आले लसिकरण पुर्ण झाल्यानंतर कोविड लसं आयोजित करण्यात आले कोविड लसं घेण्याकरिता महिला व पुरुष असे एकुण विस लार्भात्यांना कोविड लस देण्यात आले यावेळी प्रथम गावातील पोलीस पाटील श्री तानु रामा गोटा यांनी कोविड लस घेऊन सुरुवात केले यावेळी गावातील नागरिक व महिला असे एकूण विस लाभार्थी कोविड लसं घेतले कोविड लस घेण्याकरिता एकरा खुर्द येथील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठे प्ररीश्रम घेऊन येथील नागरिकांना जागृत करून कोविड लसं घेण्याकरिता भाग पाडले
तसेच कोविड लसिकरन कु. जे .एस पुलगम आरोग्य सेविका कोविड लसं देऊन त्यांच आभार मानले यावेळी अंगणवाडी सेविका कु.जि वि.करमरकर .सौ.बि .ए. गादेवार गट प्रवर्तक . अशा वर्कर सौ.जनाबाई नरोटे श्री डि .यु. कुमरे मुख्य ध्यापक जि .प.प्रा.शा.एकरा खुर्द श्री .आर.जी. सिडाम सहा शिक्षक व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते