बल्लारपूर खूण प्रकरणातील आरोपीच्या वाहनाचा अपघात* *अपघात झाल्याने खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*

50

*बल्लारपूर खूण प्रकरणातील आरोपीच्या वाहनाचा अपघात*

*अपघात झाल्याने खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*

बल्लारपूर खूण प्रकरणातील आरोपीच्या वाहनाचा अपघात* *अपघात झाल्याने खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*
बल्लारपूर खूण प्रकरणातील आरोपीच्या वाहनाचा अपघात*
*अपघात झाल्याने खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त खलील प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा खून करून मारेगावमार्गे पळून जात असताना मारेकऱ्यांच्या वाहनाला मारेगाव येथे अपघात झाला. त्यामुळे खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही घटना मंगळवारी घडली.

बल्लारपूर येथील मृतक मिलिंद बोंदाळे ( ३२ ), सलमान मजिद खान पठाण ( २४ ) व गणेश नरेश जंगम्मवार ( २० ), सर्व रा.दादाभाई नौरोजी वाॅर्ड, बल्लारपूर यांच्यात वाद झाला. या वादात सलमान व गणेशने मिलिंदच्या डोक्यावर वार केला. मध्यस्थीसाठी गेलेला संघपाल कांबळे ( रा, गणपती वाॅर्ड, बल्लारपूर ) हादेखील गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी भरती केले असता, मिलिंंद बोंदाळे याचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल होताच, आरोपी चारचाकी वाहनाने मारेगावमार्गे पळून जात असताना त्यांच्या गाडीचा मांगरूळजवळ मंगळवारी सकाळी MH 34 AA 5113 अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी अपघात वाहनातील तरुणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्राथमिक उपचारानंतर हे तिघेही रुग्णालयातून पळून गेले.

याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. तसेच या जखमी तरुणांना घेण्यासाठी बल्लारपूर येथून एक स्काॅर्पिओ मारेगावकडे निघाल्याची टीपदेखील पोलिसांना मिळाली. बल्लारपूर पोलिसांनी लगेच यासंदर्भात मारेगाव पोलिसांना कळविले. मात्र आरोपी रुग्णालयातून पळून गेल्याने ते मारेगाव पोलिसांच्या हाती लागले नाही. आरोपी पसार च्या मार्गावर
घटनेची गंभीरता घेऊन बललरपूर