धावत्या बैलबंडीवर विज कोसळली; तिघे ठार ;एक बैलही ठार तेलंगणा मधील मुत्तनपेट येथील घटना

58

धावत्या बैलबंडीवर विज कोसळली; तिघे ठार ;एक बैलही ठार तेलंगणा मधील मुत्तनपेट येथील घटना

धावत्या बैलबंडीवर विज कोसळली; तिघे ठार ;एक बैलही ठार* *तेलंगणा मधील मुत्तनपेट येथील घटना*
धावत्या बैलबंडीवर विज कोसळली; तिघे ठार ;एक बैलही ठार तेलंगणा मधील मुत्तनपेट येथील घटना

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी: शेतातील कामे आठोपुन दापंत्य घराकडे बैलबंडीवर निघाले होते. अचानक वातावरण बदलले अन विज थेट बैलबंडीवर कोसळली. यात एक महीला, मुलगी अन एक पुरुषासोबतच एक बैल ठार झाले. ही घटना तेलंगणातील मुत्तमपेठ येथे आज ( शुक्रवार ) ला चार वाजताचा दरम्यान घडली. या घटनेने मुत्तमपेठ गावात शोककळा पसरली आहे.

मुत्तमपेठ गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.  पाऊसात विज पडून यात एक महीला, मुलगी अन एक पुरुषासोबतच एक बैल विज पडून मयत झाली आहेगेल्या दोन दिवसांपासून तेलंगणातील मुत्तमपेठ परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सोमवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अजूनही वातावरण किती दिवस राहणार मोसमी पाऊस किती पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच कोरोना संसर्गाचे संकट असतानाच मोसमी पावसाचाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनासमोर नवीन आव्हाने निर्माण झाले आहे.