प्रेरणा महिला मंडळ,नागपुर तर्फे श्रावणमास मंगलागौर उसत्व

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
दिनाक 01/9/2021 रोज बुधवार, सूर्यभान पडोळे सभागृह, हुडकेश्वर रोड नागपुर येथे सम्पन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रेरणा महिला मंडळाच्या अध्यक्ष्या सौ मेघा जयन्त झाडे , डॉक्टर सौ प्रितीताई मनमोड़े, डॉक्टर सौ पूजाताई धांडे, डॉक्टर सौ छायाताई दुरूगकर, सौ प्रितीताई राजदेरकर, यांचे हस्ते दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रम सुरुवात झाली. कार्यक्रम संचालन सौ शालिनीताई तेलरान्धे यानी केले .सदर कार्यक्रम यशस्वी करने करीता सौ ममता बाजपेयी, सौ नंदा इंगले, सौ शोभा पडोळे, सौ संगिता एंगुनवार, सौ श्वेता भापकर, सौ गीता येलने,सौ वीणा रालेकर, सौ दर्शाना लांजेवार, सौ अश्विनी नागदिवे, सौ पूजा भूरे, सौ नलिनी कउटकर, सौ स्मिता चादेकर, सौ वर्षा वानकर, सौ दीपाली घरोटे,सौ रानी नागदिवे,सौ किरण पुसदकर, सौ भारती इंगले, सौ लीना मुडानकर , सौ निशा मुण्डा नकर, पुजा कउटकर, सौ स्मिता तेजे, सौ खेडकर ताई, सौ आरती रहाटे, सौ पलवी काले, सौ स्मिता चादेकर, सौ माधुरी इंगेवार, सौ चौधरी काकू कुमारी कनक ठाकुर यांचे उपस्थित सम्पन्न झाला