नागपुर जिल्हातील मोहपा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित. रशीद शेख अध्यक्ष तर सूरज खडसे सचिव या पदावर नियुक्त.

59

नागपुर जिल्हातील मोहपा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित.

रशीद शेख अध्यक्ष तर सूरज खडसे सचिव या पदावर नियुक्त.

नागपुर जिल्हातील मोहपा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित. रशीद शेख अध्यक्ष तर सूरज खडसे सचिव या पदावर नियुक्त.
नागपुर जिल्हातील मोहपा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित.
रशीद शेख अध्यक्ष तर सूरज खडसे सचिव या पदावर नियुक्त.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442

नागपुर:- जिल्हातील मोहपा येथील रशीद शेख यांच्या निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश गोतमारे व नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांच्या निर्देशानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम हे होते तर प्रमुख उपस्थिती भुजंग मुजनकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे परमेश्वर तालुका महिला अध्यक्ष मायाताई गणोरकर यांची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये मोहपा येथील सक्रिय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक रशीद शेख यांची सर्वानुमते मोहपा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात तर सचिव म्हणून सूरज खडसे यांची निवड करण्यात आली. यामध्ये पुरुषोत्तम कानडे उपाध्यक्षपदी, प्रमोद भास्कर रेवतकर उपाध्यक्ष, कैलास सुरतकर उपाध्यक्ष, सूरज खडसे सचिव, मुकेश बोरकर सचिव, श्रीराज शेख सचिव, चंद्रकांत यावलकर, शंकरजी मोठे उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून नंदकिशोर यावलकर, आशिष गणोरकर, युवराज भोयर, प्रकाश आंबुलकर, नितीन गजभिये, प्रभाकर मारोतकर, शरद मधुकर ढोबळे, मनोज गौरखेडे, रणजीत, परतेती, राजकुमार भोयर, चंद्रशेखर कानडे, आशाबाई येनुरकर, दुर्गाबाई शर्मा, धिरज येनुरकर, हिरालाल उपासे, आशिष अंजनकर, दिवाकर वानखेडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीला शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भुजंग भोजनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष रशीद शेख यांनी केले.