सीरोंचा
अहेरी उप-विभागात सिरोंचा तालुक्या मध्ये वाघाचा धुमाकूळ एकाच दिवशी 7 बकर्याचे शिकार
अमितकुमार त्रिपट्टी
अहेरी उप जिल्हा प्रथिनीधी
सिरोंचा तालुक्यात बामणी वनपरिक्षेञ मध्ये येनलाया या गावातील मडे बक्का येल्ला या इसमच्या बकर्या चार्या साठि नेहमी प्रमाणे जंगलात गेल्या होत्या दिनांक 2 सेप्टेंबर 2022 रोजी सायंकाळ च्या सुमारे 5 वाजता गंगनूर च्या जंगलात वघाने बकर्यावर हल्ला करूँन 7 बकर्याना ठार केले अशी माहिती प्राप्त झाली आहे
मागील 20 दिवसा पूर्वी आसरेली वनपरिक्षेत्रात गेरपली च्या जंगलात 1 बैल 2 बकर्या,एक म्हैसला ठार मारला होता या वरुण असे समझुन येते को सिरोंचा वनपरिक्षेत्रा मध्ये वघाचा वावर आहे म्हणून जनतेने सतर्कता बाळगावी असे आव्हान करण्यात येत आहे
ज्या वेळी बकर्याना वर हल्ला झाला होता त्या वेळी मेंढ़पाळानी भीति पायी मागे वडून बघितले नाही की शिकार करणारा प्राणी नेमका कोणता होता कारण या भागात बिबट्या चे ही वावर आहे असे बोलले जात आहे घटना स्थाळावर पंचनामा करण्यासाठि वनविभागा ची टीम पोहचली आहे