ग्राम पंचायत कार्यालय ग्रामपंचायत तोडसा येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी.

ग्राम पंचायत कार्यालय ग्रामपंचायत तोडसा येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी.

ग्राम पंचायत कार्यालय ग्रामपंचायत तोडसा येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी.

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.९४०५७२०५९३

तोडसा दि 02:-  शनिवार ला सकाळी ग्राम पंचायत कार्यालय तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व लाल बहादुर शास्त्री जी यांची जयंती समारोह कार्यक्रम संपन्न झाले यावेळी मा.ग्रामपंचायत तोडसा सरपंच प्रशांत आत्राम, ग्राम विकास अधिकारी पिल्लारे, माजी ग्राम पंचायत सदस्य रैजु गावड़े, विधान मंडल, अशोक गावडे, मिरवा गावडे, शामराव कोवासे, सुरेश लेकामी, मासु गावडे , राहुल दुर्वा, विकास गावडे, विजय कुळयेटी, दोहे कोरसामी, ग्राम पंचायत कर्मचारी दिनेश तिम्मा, नामदेव दुर्गे, रमेश दुर्वा, बालाजी वेळदा आणि समस्त तोडसा येथील नागरीक यावेळी उपस्थित होते.