शिरपूर उंटावद शिवारात शेतात बिबट्या आढल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण.

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं.9623754549
धुळे:- शिरपूर तालुक्यातील उंटावद गावाच्या शिवारात शेतात काम करण्यासाठी मजूर गेले असता त्यांना एका शेतात बिबट्या दिसला ते आपल्या हातातील काम सोडून शेतातून पळ काढला त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत –आज रोजी शिरपूर तालुक्यातील उंटावद शिवार शेतीकामासाठी मजूर गेले असता त्यांना अचानक एका शेतात बिबट्या दिसला त्यामुळे त्याला बघून शेतात काम करित असतां ना हातातील काम सोडून मजुरांनी गावाकडे पळ काढला ही माहिती वन विभागाला कडली असता वनपाल पी.एच.माळी यांच्यासोबत वन स्टॉप नेचर कंजर्वेशन फार्मचे योगेश वारुळे वन विभागाची टीम तिथं दाखल झाले व पॅग मार्क चा शोध घेत होते त्यांना या शोधात बिबट्या च्या पायाचे ठसे असल्याचे सिद्ध झाले वनपाल पी.एच्. माळी यांनी सदर घटनेची माहिती आपल्या वन विभागातील वरिष्ठांना घटनेची संपूर्ण माहिती दिली पुढील कार्यवाही वनपाल पी एच माळी व राऊंड स्टॉप करीत आहे.