महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

54

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

अमितकुमार त्रिपटी

अहेरी उपजिल्हा प्रतिनिधी 

मोब 9422891616

दि.02: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय गड़चिरोली येथे नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे, श्री. चहांदे, श्री.भैसारे, श्री. मेश्राम, श्री.सहारे, श्रीमती ढोलने, श्रीमती गुरुनुले, श्रीमती सौदागर आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.