वंचित बहूजन आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड धनराज वंजारी यांचे जाम चौरस्ता येथे स्वागत.

48

वंचित बहूजन आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड धनराज वंजारी यांचे जाम चौरस्ता येथे स्वागत.

हिंगणघाट: ओ बी सी जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या साठी वंचित बहूजन आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड धनराज वंजारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त महाराष्ट्र दौरावर आहेत चंद्रपुर येथे. ओबीसी मेळावाला जात असताना त्याचे जाम चौरस्ता येथे वंचित बहूजन आघाडी च्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानचा सोबत प्राचार्य रमेश पिसे. संजय हेडाऊ. मंगलमूर्ति सोनकुसरे. अॅड साभारे हजर होते. वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे . मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजू धाबर्डे . विलास पाटील. नुतन राठोड. प्रणय पाटील. जीवन उरकुडे. कमलाकर माडवकर. विशाल थु ल. महेश लोहकरे .मगेश पाटील. रोशन पाटील. रोशन सुरजुसे. रमेश धाबर्डे. राजेंद्र मुन. ऋषी धोगडे .हर्षल पाटील. सुजित जागडेकर. प्रशांत टेपे. दिलीप पाटील .नागेश पाटील. दिक्षीत वाघमारे. मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते