हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात शिवसेना नविन सदस्य नोंदणीला सुरुवात.

58

 

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात शिवसेना नविन सदस्य नोंदणीला सुरुवात.

मुकेश चौधरी प्रतीनिधी

 हिंगणघाट:- शिवसेना सदस्य नोंदणी फार्म भरुन नविन सदस्य नोंदणीला सुरुवात केली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील गावागावांत जावून नवीन शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारावर चालनारे शिवसैनिक बनविण्याचे काम जेष्ठ शिवसैनिक सिताराम भूते पाटील यांनी हाती घेतले आहे, त्यांनी सांगितले की मी हाडा मांसाचा जूणा शिवसैनिक आहे त्यांनी सदस्य नोंदणीला सुरुवात सघंटण मंत्री अब्दुल सत्तार साहेब, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख, श्री अंनतराव गूढे, जिल्हा प्रमूख श्री अनिल देवतारे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले व त्यांनी आज पासून सदस्य नोंदणीला सुरुवात केली. संजय आत्राम, संजय कोपरकर, अमोल दांडेकर, अमर तिवाडे, राहूल आत्राम, विनोद भूते, पूंडलीक सहस्रबुद्धे, शिवसैनिक उपस्थित होते