माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान तर्फे कलेची जोपासना व्हावी म्हणून बीड बुद्रुक येथे पखवाज तालवद्याची देणगी

50

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞 ९०१११९९३३३ 📞

कर्जत : कर्जतच्या या पावन भूमीला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे .वारकरी संप्रदाय मध्ये पखवाज हे अतिशय लोकप्रिय तालवाद्य आहे.
माधवी ताई जोशी युवा प्रतिषठानच्या संस्थापक अध्यक्षा ,भावी खासदार माधवी ताई जोशी आणि सुप्रसिध्द उद्योजक नरेश जोशी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कला रसिकांच्या कलेतील आस्वाद पाहून आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी बीड बुद्रुक येथे दत्तात्रय हिरामण रुठे यांसकडे पखवाज तालवाद्य स्वाधीन केले. माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान तर्फे हिरामण रूठे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक रविवार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पखवाज वादनाचे क्लास घेतले जातील.या नव्या उपक्रमातून कलारासिकांना अगदी उत्तमरीत्या आपल्या कलेची जोपासना करता येणार आहे.