भावी खासदार माधवी ताई जोशी यांच्या जनता दरबारात नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

46

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३📞

माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान रायगड च्या वतीने कर्जत येथील माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवण्यात येतो.समाजसेविका म्हणून कार्यरत असताना प्रत्येक जनसमुदायाच्या अडचणी, समस्या ह्या आपल्या पर्यंत पोहचल्या पाहिजेत कारण आपल्यावर या समाजाच्या विकासाची जबाबदारी आपण झोकून दिली आहे,असे स्पष्ट मत माधवी ताई नरेश जोशी यांनी व्यक्त केली.आज दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्जत येथे माधवी ताई जोशी जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवण्यात आला होता.यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य ती चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दीन दुबल्यांची माय ,भावी खासदार माधवी ताई जोशी आणि अनाथांचा कैवारी,दुखितांचा आधार, सुप्रसिध्द उद्योजक यांनी दिले. समस्या अनेक उत्तर एक माधवी ताई जोशी या उद्दिष्टावर उभारलेल्या या जनता दरबारात नक्कीच सर्व समस्यांचे निराकरण होईल.