ग्राम पंचायत विलिनीकरण मधील खर्रा पोहचवण्याची बातमी खोटी* *मिडिया वार्ता न्युज चा पाठपुरावा* *ग्राम पंचायत सोमणपल्ली येथील प्रकार* *सदर बातमी खोटी असल्याची माहिती ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी पुरावा सहीत दिली माहिती

55

*ग्राम पंचायत विलिनीकरण मधील खर्रा पोहचवण्याची बातमी खोटी*

*मिडिया वार्ता न्युज चा पाठपुरावा*

*ग्राम पंचायत सोमणपल्ली येथील प्रकार*

*सदर बातमी खोटी असल्याची माहिती ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी पुरावा सहीत दिली माहिती

ग्राम पंचायत विलिनीकरण मधील खर्रा पोहचवण्याची बातमी खोटी* *मिडिया वार्ता न्युज चा पाठपुरावा* *ग्राम पंचायत सोमणपल्ली येथील प्रकार* *सदर बातमी खोटी असल्याची माहिती ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी पुरावा सहीत दिली माहिती
ग्राम पंचायत विलिनीकरण मधील खर्रा पोहचवण्याची बातमी खोटी*
*मिडिया वार्ता न्युज चा पाठपुरावा*
*ग्राम पंचायत सोमणपल्ली येथील प्रकार*
*सदर बातमी खोटी असल्याची माहिती ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी पुरावा सहीत दिली माहिती

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील सोमणपल्ली येथे कोरोणा काळात विलिनीकरण असताना त्यांना चहा नाश्ता सह खर्रा पण उपलब्ध करून दिले असी बातमी काही मिडिया वाल्यांनी लावली पण सदर बातमी खोटी आहे आणि ही बातमी खोटी असल्याचे पुरावे देखील मिडिया वार्ता न्युज कडे आहेत .. ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्याशी संवाद साधला असता खर्रा आणि खारा याचा बिल अॅप वर टाकताना स्पेलिंग एकच आहे पण मराठी आणि इंग्रजी मध्ये घोळ झाला आणि हा सगळा प्रकार घडला असी माहिती ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी पुरावा सहीत दिली आहे त्यांनी मिडिया वार्ता न्युज सी बोलताना सांगितले की आम्ही पत्रकारांचा आदर करतो पण संपूर्ण माहिती नसताना असी चूकीची बातमी लाउन जणतेत गैरसमज परवू नये अशी विनंती केली आहे