संयुक्त लोकशाही आघाडी च्या वतीने आंबेडकरी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची बैठक

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

लाखणी:-भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संबंधाने संयुक्त लोकशाही आघाडी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची अति महत्त्वाची बैठक भंडारा येथे कॅनरा बँकेच्या बाजूला दिनांक 4/12/2021 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजित केली आहे

जिल्ह्यातील सर्व 52 जिल्हा परिषद व 104 पंचायत समितीमध्ये उमेदवार समाज एकीकरणाचे माध्यमातून निवडणुकीत उभे करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीचे आयोजन व इच्छुक उमेदवारांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त लोकशाही आघाडी व सर्व आंबेडकरी राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर बैठकीत आतापर्यंत 16 आंबेडकरी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आले आहे व त्यांच्या माध्यमातून उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
समविचारी आंबेडकरी संघटनांच्या पदाधिाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आव्हान अचल मेश्राम, शशीकांत भोयर, श्रीराम बोरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here