सरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत कार्यालय तोडसा अंतर्गत मौजा दोड्डी स येथे दींनाक 02/12/2021रोज गुरुवारला महा ग्रामसभा संपन्न

56

सरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत कार्यालय तोडसा अंतर्गत मौजा दोड्डी स येथे दींनाक 02/12/2021रोज गुरुवारला महा ग्रामसभा संपन्न

सरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत कार्यालय तोडसा अंतर्गत मौजा दोड्डी स येथे दींनाक 02/12/2021रोज गुरुवारला महा ग्रामसभा संपन्न
सरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत कार्यालय तोडसा अंतर्गत मौजा दोड्डी स येथे दींनाक 02/12/2021रोज गुरुवारला महा ग्रामसभा संपन्न

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो. नं.9405720593

*महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना योजनाच्या माध्यमातुन सर्वांनी लखपती व्हावे व आपले आर्थिक उन्नति करुन घ्यावी असे मा सरपंच प्रशांत आत्राम यांचे समस्त नागरिकांना जाहीर आव्हाहन करण्यात आले*
*प्रास्ताविक मार्गदर्शक ग्राम विकास अधिकारी देविदास पिल्लारे यांनी घरकुल,रो ह यो व ईतर विकास कामाबद्दल माहीती दिले, व के जे गिरासे कृषी सह्यायक तोडसा यांनी कृषी योजना बद्दल माहीती दिली, किशोर मल्लेवार मुक्तीपत पर्यवेक्षक यांनी दारुबंदी, व तंबाखु बंदी ,खर्रा बंदी,यावर मार्गदर्शन करण्यात आले*

*ग्राम पंचायत कार्यालय तोडसा अंतर्गत दि 02/12/ 2021 रोजी गुरुवार ला जि.प.प्राथमिक शाळा दोड्डी ता एटापल्ली जि प गडचिरोली येथे महा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असुन सभेचे विषय (1)प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल)चे 550 लाभार्थी चे निवड करण्यात आली,(2) महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा पेठा, दोड्डी स, लांजी,दोड्डी म. ,कारमपल्ली,तोडसा, झारेवाडा,आलेंगा,आलेंगा टोला,एकरा बु, लांजी,एकरा बु टोला एकरा खुर्द, पेठा, एकरा खुर्द टोला, या गावातील 1560 लाभार्थीचे निवड करण्यात आले,। (3) व 15 वित्त आयोग नियोजन, (4) पेसा अंतर्गत कामाची निवड, (5) तेंदु पत्ता रायल्टी वाटप बाबत चर्चा, करण्यात आले (6) रोजगार हमी योजना चे पांदण रस्ता शेतीत जाणारा नवीन रस्ता बांधकाम शेतकर्यासोबत चर्चा करुन कामे पुर्ण करणे,या सभेला मान्यवर अध्यक्ष म्हणुन श्री सरपंच प्रशांत आत्राम,उद्घाटक सौ संगिता सुरेश दुर्वा पंचायत समिति सदस्य, उपसरपंच भिवा मठ्ठामी, ग्राम विकास अधिकारी देविदास पिल्लारे,व प्रमुख पाहुने के जे गिरासे कृषी सह्यायक तोडसा, किशोर मल्लेवार मुक्तीपत, ग्रामपंचायत सदस्य बासु गावड़े,बाबुराव कोरामी ,नानेश गावड़े,गिता नरोठे,दलसु मितलामी,मुन्नी दुर्वा,विजया दुर्वा,चिन्ना नरोठे,अनिता गावड़े, रोजगार सेवक सदू दुर्वा, ग्राम पंचायत तोडसा कर्मचारी दिनेश तिम्मा नामदेव दुर्गे रमेश दुर्वा,व ईतर ग्रामस्त साईनाथ वेलादी,मंगेश आलामी,पुनाजी गावडे, रमेश पुंगाटी,वसंत गावडे,घिस्सु होयामी, बालाजी दुर्वा, तसेच गावातील पोलिस पाटील,भुमीया,प्रेमा, बचत गटाच्या महिला ,शिक्षक, आंगणवाडी सेविका,व नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होतेत, घरकुल, बोडी,मजगी,शेततलाव,सिंचन विहीर, वृक्षलागवड,जनावरांचा गोठा, शेडीपालन शेड,कुक्कुटपालन शेड, पांदण रस्ता, अंतर्गत रस्ते, या योजने अंतर्गत सर्व आवश्यक लाभार्थी निवड करण्यात आले,*
*सबब ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे,*