जिल्हा न्यायालय अलिबाग येथे वकील दिन साजरा

85

जिल्हा न्यायालय अलिबाग येथे वकील दिन साजरा

जिल्हा न्यायालय अलिबाग येथे वकील दिन साजरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हा न्यायालय अलिबाग येथे आज दिनांक ३ डिसेंबर२४ रोजीराष्ट्रीय वकील दिन साजरा करण्यात आला .यावेळी जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला .
3 डिसेंबर हा दिवस अभिव्यता दिन म्हणजेच राष्ट्रीय वकील डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील
जिल्हा सरकारी वकील श्री. संतोष पवार, अति. सरकारी वकील सौ स्मिता धुमाळ व श्री. दिलीप बहिरम अति. शासकीय अभियोक्ता यांना राष्ट्रीय वकिल दिना निमित्त जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी आणि पोलीस स्टाफ यांच्याकडून पुष्पगुच्छ देवून साजरा करण्यात आला.