प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागभिड कडून नविन वर्षाच्या निर्मित विविध कार्यक्रमाची सांगता

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय

विश्वविद्यालय नागभिड कडून नविन वर्षाच्या निर्मित विविध कार्यक्रमाची सांगता

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागभिड कडून नविन वर्षाच्या निर्मित विविध कार्यक्रमाची सांगता

✒अरुण रामुजी भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिधि
*9403321731*

नागभिड-नविन वर्ष शुभ मूहूर्तावर दरवर्षों प्रमाने यावर्षि सुध्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तालुका नागभिड च्या वतीने लहान मुला-मुलीचे गायन,रेकाटिंग डान्स इतर सामाजिक स्पर्धा मंनोरंजन कार्यक्रम घेवून नविन वर्षा चे स्वागत करण्यात आले,अनेक उपस्थित मान्यवर मंडळीनी राष्ट्रीय शेती दिन निर्मित शेतकऱ्यांना जैविक शेती विषयक मार्गदर्शन रामूजी भोले यांनी केले,तर सेवा केंन्द्राच्या ,मेधा दिदी यांनी खरे पाहता योगाचा अर्थ पतित-पावन शिव परमात्याशी आत्माचा संबंध जोडणे आहे ,या मागील हेतु आत्माला शांती ,आंनद प्रेम,पविञता,शक्ति आणी दिव्य गुणांचा वारंता मिळावा हाच आहे, योगा भ्यासासाठी आचरणा विषयक काही नियम किंवा दिव्य अनुसारण पाळावे लागते त्यापैकी पविञता, सात्विक आहार सत्संग, दिव्य गुण,रोज योगाच्या अभ्यासाने अष्ट शक्तिची प्राप्ती होते, असे अनमुल्य मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन सेवा केंन्द्राचे राकेश निखार भाई यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनदेवी मॅडम, तर आभार राहुत,मॅडम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीकरिता सेवा केंन्द्राचे भाई,बहिनीं यांनी मोलाचे कार्य केले,