पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन

पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन

पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल वाटपात पंचायत समितीचे काही कर्मचारी मुद्दाम खोडा घालत असून आदिवासी समाजाच्या पात्र लाभात्र्यांना ड यादीतून काढून मुद्दाम, हेतुपुरस्सर क यादीत टाकले आहे, तरी महाशय विक्रम बांदल प्रांताधिकारी पाचोरा यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन मा आ दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हाउपाध्यक्ष शालिग्राम मालकर, प्रवक्ता खलिल दादा देशमुख, मा तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील, गौरव शिंदे, राष्ट्रवादी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष जमील तडवी, मा ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, अभिषेक सूर्यवंशी, समसुदीन तडवी. ,रफिक शेख ,हासन शहा, इस्माईल शेख ,नसीब खान, मुस्ताक शेख ,शकील पठाण, जावेद तडवी ,बिस्मिल्ला तडवी, रहमान शेख ,रुबाब शहा, सद्रोद्दिन तडवी ,ईदबार तडवी ,सादिक तडवी .,हनीफ शहा यांचे उपस्थितीत दिले असून प्रांताधिकारी विक्रम बांदल साहेबांनी यात लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देऊ अस आश्वासन दिलं, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडु असा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी यावेळी दिला आहे