डॉ. सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
✍️ दिलीप करकरे ✍️
मुंबई प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६📞
मुंबई : गोरेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे माननीय, आदरणीय डॉ. सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार कॅबिनेट मंत्री मा. भरतशेठ गोगावलेसाहेब यांची सुकन्या मा. सौ. शीतलताई गोगावले कदम संस्थापित *संजीवनी सामाजिक चॅरीटेबल ट्रस्ट* च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य युवेसेना नेते सन्माननिय श्री विकासशेठ गोगावले, ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ. शीतलताई गोगावले कदम, जिल्हा संपर्क प्रमुख श्री अरुणजी चाळकेसाहेब, जिल्हा प्रमुख मा. प्रमोदशेठ घोसाळकरसाहेब, युवासेना जिल्हा प्रमुख श्री विपुलदादा उभारे, महिला जिल्हाआघाडी प्रमुख सौ. नीलिमाताई घोसाळकर उपजिल्हा प्रमुख श्री रमेश मोरे, तालुका संपर्क प्रमुख श्री प्रताप घोसाळकर,तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. अरुणा वाघमारे,उप तालुका प्रमुख श्री जगदीशभाई दोशी, तालुका सह संपर्क प्रमुख श्री वामन बैकर, विभाग प्रमुख श्री दिनेश हरवंडकर, लोणेरे सरपंच श्री प्रकाशशेठ टेंबे, लोणेरे महिला उपविभागप्रमुख दीपिका शिंदे उप तालुका प्रमुख श्री पंढरी शेडगे, माजी पंचायत समिती सभापती श्री सुजित शिंदे, उप तालुका प्रमुख श्री प्रकाश गोरिवले, लोणेरे विभाग प्रमुख रवी टेंबे महिला लोणेरे आदि मान्यवर उपस्थित होते हे शिबीर अत्यंत यशस्वीरित्या पर पडले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत महिला जिल्हा आघाडी प्रमुख सौ. नीलिमाताई घोसाळकर, तालुका सह संपर्क प्रमुख श्री वामन बैकर, उपतालुका प्रमुख श्री जगदीश दोशी, विभाग प्रमुख श्री दिनेश हरवंडकर, विभाग सांघटिक नंदिनी गावडे महिला शहर संघटिका सौ. साक्षी गोरेगावकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. किशोरी तांबडे, माजी शहर संघटिका सौ. वंदना शेठ, उप विभाग प्रमुख श्री मंगेश कदम, गोरेगांव लोणेरे विभाग संपर्क प्रमुख श्री जगदीश भोकरे, युवासेना युवा नेतृत्व अनिकेत घोसाळकर, युवासेना उपविभाग प्रमुख सुशील गावडे, युवासेना शहर प्रमुख समीर रातवडकर यांनी घेतली