मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण; युवकाचा मृत्यू.

27

मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण; युवकाचा मृत्यू.

मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण; युवकाचा मृत्यू.
मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण; युवकाचा मृत्यू.

 मुंबई प्रतीनिधी ✒
मुंबई:- वंचित बहुजन आघाडी उत्तर मध्य मुंबई जिल्हा अंतर्गत सर्व तालुका अध्यक्ष यांच्या वतीने विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण केली त्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला असून त्या युवकाच्या कुटुंबाला योग्य न्याय देण्याबाबत आज दिनांक 3 मे 2021. रोजी सायंकाळी 4 वाजता DCP मंजुनाथ सिंगे साहेब यांची भेट घेतली, संबंधित प्रकरणाबद्दल चौकशी केली.

सिंगे साहेबांनी 8-10 दिवसात तपास पूर्ण करून गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असे आश्वासन दिले. तसेच सर्वांनी शांततापूर्ण सहकार्य करावे अशी विनंती केली. ACP कल्पना गाडेकर यांच्या कडे तपास दिला गेला असून पोस्ट मर्टॉम रिपोर्ट ची वाट पाहिली जात आहे. रिपोर्ट येतातच जर पोलिस अधिकारी दोषी आढळले तर त्वरीत त्यांच्यावर गुन्हा होईल व दुःखद कुटुंबाला न्याय दिला जाईल असेही ते म्हणाले.

मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय तरुणाला मारहाण; युवकाचा मृत्यू.

त्या नंतर विमानतळ पोलिस ठाणे येथील ड्युटी ऑफिसर व. पो. नी. सावंत साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी ही तीच सूचना दिली. वरील दोन्ही निवेदन देण्याकरीता वसई विरारचे निरीक्षक रामेश्वर दवांडे, उत्तर मध्य मुंबई माजी जिल्हा महासचिव सुदेश गमरे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षा कृतिकाताई जाधव, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुजाताताई शेख, उत्तर मध्य मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, उत्तर मध्य मुंबई जिल्हा माजी संघटक सुभाष जाधव, विले पार्ले तालुका अध्यक्ष संतोष उघाडे, चांदिवली तालुका अध्यक्ष दत्ता निकम, कालिना तालुका अध्यक्ष प्रशांत मोरे, खेरवाडी तालुका अध्यक्ष अशोक कांबळे, बांद्रा पश्चिम तालुका अध्यक्ष संजय मगरे, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्निल जवळगेकर, विले पार्ले तालुका उपाध्यक्ष रावसाहेब म्हस्के, विले पार्ले प्रवक्ता गौतम मुळे, विले पार्ले तालुका सदस्य नरेश जाधव, विले पार्ले महिला तालुका अध्यक्ष सरीता जाधव, विले पार्ले महिला सचिव विनिताताई खैरे, कालिना महिला तालुका अध्यक्ष संगीताताई सोनावणे, समाज सेवक सुंदर पाडमुख,  संतोष जाधव (बांद्रा तालूका महासचिव,) नरेश तांबे साहेब. कालिना विधानसभा तालुका महासचिव.  संतोष मोरे(बांद्रा तालूका सचिव), सलीम शेख(बांद्रा तालूका सदस्य),  इलियास भाय शेख (वार्ड क्रं१०२ आध्यक्ष), प्रंशात मोहिते (वार्ड १०२ माजी आध्यक्ष), कीरण गमरे, मुबारक भाय, मनिष कदम, तसेच वांद्रे पुर्व महिला अध्यक्षा आशाताई मर्चडे, वांद्रे पूर्व तालु्क्याचे पोलिस समिती प्रमुख संतोष जाधव, वांद्रे पूर्व बाजार समिती प्रमुख प्रतीक जाधव , वॉर्ड क्रमांक 92 चे पदाधिकारी मिलिंद कांबळे तसेच कालिना तालुका कार्यकर्ते सुदेश गमरे आणि नरेश तांबे. चांदिवली आपात्कालीन समिती प्रमुख आकाश वानखेडे उपस्थीत होते.