माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला : डॉ नितीन राऊत

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मोबाईल : 9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक विचारांचे लढाऊ पँथर, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या निधनाने मी माझा आधार, मार्गदर्शक व शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी विचारांचे हित जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे. असे विधान माननीय माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी शोक व्यक्त करतांना म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की त्यांचे निधन ही समस्त आंबेडकरी जनतेची अपरिमित हानी आहे. एक उत्तम वक्ता आपल्यातून निघून गेला. त्यांनी असे म्हणून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली