ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास, पोलिसांनी केल दोन अभिनेत्रींना अटक.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
ठाणे,दि.4 जुन:- मुंबईच्या उपनगर ठाणे येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेने बुधवारला नौपाडा पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. याप्रकरणी एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने आज (3 जून) दोघी अभिनेत्रींना सुधारगृहात पाठवले. तर अनैतिक धंदा चालविल्या प्रकरणी घरमालकीण, महिला आणि पुरुष एजंट अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. तर तीन आरोपींना न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट- 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी दिली.

सध्या राज्यात लॉकडाउन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यानी वेश्याव्यवसाय करण्यारे नवीन अभीनेत्री ना पैसाचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसायात ढकलेले आहे. यांची सुध पोलीस विभागाला लागली आणि एक बनावती ग्राहकांना पाठवुन छापा टाकण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here