चंद्रपूर जिल्ह्यातील ७प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आली.*
चंद्रपूर जिल्ह्यातील ७प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आली.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील ७प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आली.*

चंद्रपूर जिल्ह्यातील ७प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आली.*
चंद्रपूर जिल्ह्यातील ७प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आली.*

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील खालील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता प्रत्येकी एक प्रमाणे रुग्णवाहीकांचा आज पुरवठा करण्यात आला. या ७ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करून रुग्णसेवेत समर्पित केले. या ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घुग्गूस , ताडाळी, नेरी , शंकरपुर , धाबा, नारंडा, बाळापूर या केंद्रांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या सर्व आरोग्य केंद्रावर अद्यावत रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यापूर्वी फोर्स कंपनीच्या अद्यावत २० रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ रुग्णवाहीका प्रस्तावित असून ते सुद्धा लवकरच उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here