चंद्रपूर पालकमंत्र्यांनी विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोज.

संदीप तुरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर दि.4 जून :- पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरण केल्यानंतर पालकमंत्री म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केलेली लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. तसेच ही लस कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र असून याचे कोणतेही दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोर येऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here