परभणी जिल्ह्यातील गजेंद्र बांडे
यांची मीडिया वार्ता न्यूज परभणी जिल्हा प्रतिनिधी पदावर निवड
✍गजेंद्र बांडे✍
परभणी जिल्हा प्रतिनिधी
96997 09791
परभणी : – निर्भिड पत्रकार गजेंद्र बांडे यांची मिडिया वार्ता न्युज परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी निवड
परभणी जिल्हातील जिंतुर तालुका येथील निर्भिड पत्रकार गजेंद्र बांडे यांची निवड मिडीया वार्ता न्युज मुंबई मध्ये परभणी प्रतिनीधी महणून करणयात आली आहे तसेच गजेंद्र सुभाष बांडे हे परभणी जिल्हातील सामाजीक क्षेत्रात भरपुर वर्षा पासून कार्यंकरत असून अनेक गोरगरीब जनतेला आपल्या लिखाण कामातून मदत केली तरीपण गजेंद्र बांडे साहेब यांची निवड मिडीया वार्ता न्युज महणून परभणी जिल्हा प्रतिनिधि या पदावर करणयात आली असून हि निवड मिडीया वार्ता न्युज चे मुख्य संपादक श्री भागुराम संवत सर मुबंई यांच्या तसेच मिडीया वार्ता न्युज चे सह संपादक माननीय श्री खोब्रागडे सर न्युज मूबंई यांच्या मार्गदर्शनाखाली व मिडीया वार्ता न्युज चे पदाधिकारी यांच्या घेतलेल्या ओनलाइन मुलाखती मध्ये निर्भिड पत्रकार गजेंद्र बांडे यांची निवड झाली त्यामुळे परभणी जिल्हा येथे आनंदमय वातावरण निर्माण झाले असुन मिडीया वार्ता न्युज पदी परभणी जिल्हा प्रतिनिधि गजेंद्र बांडे यांनी बोलताना आमच्या प्रतिनीधी शी असे सांगितले की परभणी जिल्हा जिंतुर तालुका शहर ग्रामिण अशाअनेक ठिकाणी दारू बंदी मटका आणी गोरगरिबांना आर्थिक मदत व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे तसेच शाळेतील विधार्थीयना वेळेवर शासकीय पुस्तकांचे वेतन येणारे विधार्थि पर्यत पोहचवण्यासाठी मदत करून सर्वत्रच अशया अनेक न्यायाचे कार्य मी सदैव करीन असे मिडीया वार्ता न्युज चे परभणी जिल्हा प्रतिनिधि गजेंद्र बांडे साहेब यांनी सांगितले .