पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला आग

पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला आग

पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला आग

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱

नागपूर : – ,सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगरातील शितला मंदिराजवळ असलेल्या अगरबत्तीचा कारखाना आहे.
कारखान्याच्या आजूबाजूला निवासी वस्ती आहेअग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.विशेष म्हणजे सकाळी ११ वाजता कारखाना सुरू होत असल्यामुळे कारखान्यातील मजूर कामावर येत होते.मात्र त्यापूर्वीच आघीची घटना घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.