माणगाव मध्ये मोटारसायकलची चोरी चोर फरार

माणगाव मध्ये मोटारसायकलची चोरी चोर फरार

माणगाव मध्ये मोटारसायकलची चोरी चोर फरार

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो ,9271723603

दिनांक ०१/०६/२०२२ सायंकाळी ७:३०वाजण्याच्या सुमारास ते दिनांक ३ /६/ २०२२रोजी सकाळी ०९ /३० मिनिटांनी दरम्यान श्री अनिल बळीराम घाटवळ ʼ वय ४२ रूम नंबर ३०३ सी विंग लक्षअंगण बामणोली रोड, तालुका , माण गाव_ रायगड, यांच्या ताब्यातील लाल रंगाची पॅशन प्लस मोटारसायकल नंबर एम एच ०६ / ए.जे ७६१२ असुन चेसिस नं ०७ के०५ सी८३३७२ व इंजीन नंबर ०७ के०५एम८०७४०जु वा किं अं.
ही मोटर सायकल१०,०००/- रु किंमतीची असून एका अज्ञात चोरट्याने बिल्डिंगच्या पार्किंग मधील फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीचा हेतूने व स्वतःच्या फायद्याकरता चोरून नेली सदर अनिल बळीराम घाटवळ यांनी दि ०४/०६/२०२२ १३.२७ वा माणगाव पोलीस दाखल अंमलदार पोहवा / ११२९ मगर माणगाव पोलीस गुन्हा दाखल केला असून तपासी अंमलदार पोना / १६२४ खिरीट पुढील तपास पोलिस निरीक्षक आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत