ककोड़ी येथे कबीर कुटी येथें कबीर महाराज यांच्या जयंती निमित्त उपस्थित राहून भवनाचे भूमिपूजन करून अध्यक्षीय मार्गदर्शन करताना
गोपाल दास लिल्हारे
झालिया गोडीटोला
मो: 7887470547
आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधान सभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे मा.तीलकदास जी चंदन मलागर साहू समाज मडल छ गड. मा.राजकुमार पुराम सेवानिवृत्त अधिकारी गोंदिया, मा.एल. डी. हिरवाणी जी, मा. निरेंद्र पूर्व प्रदेश अध्यक्ष, मा. मोती लालजी शाहू , मा. कुळेश्र्वरी जी शाहू,श्री.पी.आर. सहुजी, सौ. मिनाबाई मडावी सरपंच ककोडी, मा.हर्शिला बाई जांभूळकर उपसरपंच ककोडी, मा.प्रकाश जी हिरवाणी, मा.बबलू जी भाटिया आणि सर्व साहू समाजातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील समाजबांधव उपस्थित होते.