मुले व गरोदर मातांना महिन्यातील पहिला आठवड्यातील पहिला शुक्रवार लसीकरण सत्र संपन्न

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो.9405720593

एटापल्ली तालुक्यातील अंगणवाडी केंद्र एकरा खुर्द येथे 2 जुन रोजी शुक्रवार ला गरोदर मातांना व 0ते 6व वर्ष वयोगटातील माता व बालकांचे लसीकरण करण्यात आले आरोग्य सेविका सौ. एम एस गोलकोंडावार यांनी गरोदर माता व बालकांचे लसीकरण केले यावेळी अंगणवाडी सेविका सौ.गीता करमरकर व मदत नीस कु सविता गोटा उपस्थित होते व आरोग्य सेवक निखिल उसेंडी सौ. भाग्यश्री अचलेस्वर गादेवार गटप्रर्वतक तोडसा आशा वर्कर जनाबाई नरोटे आणि व्यसनमुक्तीचे अधिकारी श्रि किशोर मंलेवार उपस्थित होते.

यावेळी मंलेवार यांनी मातांना तंबाखू व खरा मुक्त या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तंबाखू गुटखा या पासुन अनेक आजार होऊ शकतात याचा परिणाम गरोदर असलेल्या मातांना जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि बाळावर सुंधा परीनाम होऊ शकते असे सांगण्यात आले तसेच गटप्रर्वतक सो भाग्यश्री ताई यांनी लाहान बाळाला पाळण्यात झोपविताना त्यांच्या समोर एक बाहुली किंवा फुगे खेळण्याकरीता दिल्यास त्याचा पाच वर्षांत 75.टंके बुद्धिबळात वाळ होते असे सौ भाग्यश्री गादेवार यांनी सांगितले व अंगणवाडी सेविका यांनी लाहान बाळांचे वजन करण्यात आले घरोघरी जाऊन ग्रूहभेटी देऊन स्वच्छते बंदल आरोग्य बंदल लसीकरण करुन घेण्याबद्दल सल्ला देत असतात त्यामुळे एकरा खुर्द येथील महिला असो या कीशोरी मुली लशिकरणाकरीता अंगणवाडी केंद्रात हजर असतात त्यामुळे एकरा खुर्द येथील लेशिकरण सुरळीत पार पडळे यावेळी महिला व बालक आणि कीशोरी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://mediavartanews.com/2023/06/02/brs-party-enters-in-maharashtra-politics/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here