श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
सुनील भालेराव
अहमदनगर चीफ ब्युरो
मो. नं. ९३७०१२७०३७
अहमदनगर,४ जून:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले.
१. प्रथम क्रमांक – कु.रोहमारे रुचिता नरेंद्र. (८९.८०.टक्के.)
२.द्वितीय क्रमांक – कु.पोटे प्रणिता ज्ञानेश्वर (८६.८०. टक्के)
३.तृतीय क्रमांक – कु.औताडे उत्कर्षा संदीप. (८५.८०. टक्के)
४.चतुर्थ क्रमांक – कु.श्रद्धा दशरथ होन (८४.४०.टक्के.)
५.पाचवा क्रमांक – चि.अनुराग प्रमोद वाके. (८३.६०.टक्के.)
शिक्षक वृंद मॅनेजमेंट प्राचार्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले .