बामणवाडा येथील विविध विकास कामासाठी निधि मंजूर करा – सर्वानंद वाघमारे

बामणवाडा येथील विविध विकास कामासाठी निधि मंजूर करा

– सर्वानंद वाघमारे

बामणवाडा येथील विविध विकास कामासाठी निधि मंजूर करा - सर्वानंद वाघमारे
बामणवाडा येथील विविध विकास कामासाठी निधि मंजूर करा
– सर्वानंद वाघमारे

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

बामनवाड़ा येथील विविध विकास कामे करण्यासाठी विविध योजनेतून निधि देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत बामनवाड़ा येथील सौ.भारती जगदीस पाल सरपंच श्री अविनाश टेकाम, उपसरपंच ,श्री प्रफुल्ल चौधरी,सदस्य यांच्या वतीने विवध विकास कामे करण्यासाठी विविध योजनेतून निधि देण्यात यावी यासाठी मा.ना. विजयभाऊ वड्डेटिवार पालकमंत्री चंद्रपुर ,ओबीसी मागासवर्ग पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री सुभासभाऊ धोटे आमदार राजुरा यांना देण्यात आले .निवेदन देताना श्री सर्वानंद वाघमारे म्हणाले स्मशानभूमि नव्याने बनवन्याची आवश्यकता आहे.त्यामध्ये शवदहनिका सदन,शोकसभा सदनिका, स्मशानभूमि कड़े जाणारा रोड,स्मशानभूमिचे सौदरिकरण,पाण्याची वेवस्था,तलावचे खोलिकरन व सौदर्यीकरन , संरक्षण भींत ई.
नवीन वत्यामधे वाढ़ीव विद्युत 35 पोल व नवीन 2 डीपी ची मागणी करण्यात आली .1000 मीटर रस्त्यावर किमान मुरुम व बोल्डर टाकून खडीकर करण्यात यावे व वार्ड नंबर 1 मध्ये 500 मीटर रस्त्याचे सीमेंट कॉन्क्रीट रोड व नाली बनवन्यसाठी निधी मंजूर करवा असे चर्चे मध्ये सांगितले व निवेदन देण्यात आले.