भाजपा चंद्रपुर महानगर दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर.*
भाजपा चंद्रपुर महानगर दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर.*

*भाजपा चंद्रपुर महानगर दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर.*

भाजपा चंद्रपुर महानगर दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर.*
भाजपा चंद्रपुर महानगर दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर.*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob. 9834024045

चंद्रपूर: -भारतीय जनता पार्टी महानगराचे संघटन मजबूत करण्याचा उपक्रम सद्या राबविल्या जात आहे.या अनुषंगाने शुक्रवार 2 जुलै ला भाजपा दक्षिण मंडळाची कार्यकारिणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली आहे. भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्षपदी संदीप आगलावे यांची तर महामंत्री म्हणून विवेक शेंडे,आकाश लक्काकुलवार,
महादेव आरेवार यांची निवड करण्यात आली आहे.
भाजयुमो मंडळ अध्यक्ष म्हणून हिमांशू गादेवार तर महामंत्रीपदी
अमित सकणार,अक्षय नव्हाते,जितेंद्र रविदास यांना जवाबदारी देण्यात आली आहे.
महिला मोर्चा अध्यक्षपदी
सुनीता चव्हाण तर महामंत्री
अर्चना उरकुडे,
सुमनदेवी परमार,
प्रतिमा सिंग यांची वर्णी लागली आहे.
अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी
मंगेश तामगाडगे यांची तर
महामंत्री म्हणून
कृष्णा दुर्गम,
हरिष आरेवार,
अनु.जमाती मोर्चा अध्यक्षपदी
लहू मरस्कोल्हे यांची तर महामंत्री म्हणून दिनेश पारतेटी,हवींद्र सोयाम .
व्यापारी मोर्चा (प्राकोष्ट) अध्यक्ष
जयेंद्र अडगूरवार यांना तर
महामंत्रीपदी
रामशिश यादव,
अनिल वैरागडे सोशल मीडिया अध्यक्षपदी
रोहित भिसेकर युवती प्रमुखपदी
अंकिता मुक्के,विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून राहुल पिदुरकर यांना जवाबदारी देण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी वित्त मंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,उप महापौर राहुल पावडे,सभापती रवी आसवानी,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here