गोंडपीपरी तालूक्यातील गेल्या पंधरा दिवसांपासून डोंगरगांव येथे विजेचा लपंडाव इंजीनियर लेकूरवारे चे धमकी भरे उत्तर

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी ..धाबा येथून जवळच असलेल्या डोंगरगांव येथे ३३ के वी सबटेशन आहे यात ..दरुर फिटर ..हीवरा फिडर….धाबा फीडर…तळोधी फीटर इत्यादी फिटरचे लाईन चे डोंगरगांव येथील ३३ के वी सबटेशन करते यात एकूण १६ लाईनमन काम करतात …..महा वितरण च्या बोलण्यानूसार प्रत्येक गावचा लाईनमेन हा गावातच रहायला पाहिजे पण एकही लाईनमेन गावात रहात नाही त्यांना जगण्याची नवी मज्या यावी म्हणून ते सर्व लाईनमन गोंडपीपरीला असतात .. संध्याकाळी लाईट गेली आणि जर कुणी त्या लाईनमन ला फोन केला की ते दारू पिऊन टल्ली होऊन रहातात कुणाला प्रतीउतर पण देत नाही ..याला सर्व तोपरी जबाबदार हा ना …लायक ईंनजीनीअर लेकुरवारे आहे कारण त्याचं कुणाकडे लक्षच नाही …जणता वारंवार त्या इंजिनिअर ला फोन करते तर तो उडवाउडवीची उत्तरे देतो जरं त्याची माणसे बरोबर काम करीत नाही तरं त्या इंजिनिअर चे काम आहे स्वता हा येऊन पहाने ..पण तो जणतेचा रक्षक अजूनही झोपेतच आहे … त्यामुळे गावातील जणता आता या वारंवार जाणाऱ्या लाईट मुळे कंटाळून गेली आहे .. त्यांच्या मणात एवढा राग निर्माण झाला आहे कि त्या इंजिनिअर ला चाऊन खातील …विज बिल मागण्यांसाठी तगादा लावतो तसं कामही केले पाहिजे ..पाच मिनिटे लाईट येते आणि जाते हे नेहमीच चालू आहे …या लाईट चा ब्रेक डाॅन्स लवकर थांबवा .. अन्यथा नंतर आम्हाला कुणीच थांबवू शकणार नाही असे गावातील नागरिक बोलले आहे