मोदी सरकारच्या महागाई विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे जन आक्रोश निषेध आंदोलन

मोदी सरकारच्या महागाई विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे जन आक्रोश

निषेध आंदोलन

मोदी सरकारच्या महागाई विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे जन आक्रोश निषेध आंदोलन
मोदी सरकारच्या महागाई विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे जन आक्रोश
निषेध आंदोलन

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

केन्द्र सरकारने केलेली पेट्रोल आणि डिझेल, गॅस ची दररोजची दरवाढ यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून जनता मेतकुटीस आली असल्याने आदरणीय राजे धर्मरावबाबा आत्राम आमदार साहेब, आदरणीय ऋतुराज हलगेकर साहेब युवाउपप्रदेशाध्यक्ष, आदरणीय भाग्यश्री ताई आत्राम माजी जी प अध्यक्षा तथा युवतीजिल्हा अध्यक्षा,आदरणिय रविभाऊ वासेकर जिल्हाध्यक्ष, आदरणीय शाहीन भाभी हकीम महिला जिल्हा अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला,पेट्रोल,डीझेल ,गॅस यांची झालेली दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी जन आक्रोश निषेध आंदोलन एटापल्ली येथे करण्यात आले,गॅस सिलेंडर ला हार घालून ,त्यावर सरपन टाकण्यात आले तसेच मोटारसायकल ला हार घालून टंकीमधे बादलीने पाणी घालून प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला,
झालेली दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली चे तालुकाध्यक्ष दौलतभाऊ दहागावकर, विजुभाऊ अतकमवार शहराध्यक्ष, नसरु भैया शेख युवा अहेरी विधानसभा प्रमुख, बेबी ताई नरोटे युवतीअध्यक्षा, ग्यानकुमारी कौशी जी प सदस्या, लक्ष्मण नरोटे तालुका सचिव, प्रशांत कोकुलवार ओबीसी सेलचे अध्यक्ष, राजु नरोटे सरपंच जांबीया, प्रसाद नामेवार युवक अध्यक्ष, मिथुन जोशी युवा जिल्हा उपाध्यक्ष, पंकज पुंगाटी युवक शहराध्यक्ष, डॉ आसुटकर साहेब डॉ सेल अध्यक्ष, रोशन निलीवार, सचिन गड्डमवार युवक जिल्हा सरचिटणीस, , चेतन गड्डमवार, कुंदन आसुटकर, आशिष भुरसे, आकाश गड्डमवार, आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते होते जय राष्ट्रवादी