मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंत पणी मदतीचा हात द्मा*

*मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंत पणी मदतीचा हात द्मा*

मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंत पणी मदतीचा हात द्मा*
मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंत पणी मदतीचा हात द्मा*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी… तालुक्यातील सकमुर येथील रवी घूबडे यांच रहात घरं संततधार येणाऱ्या पावसामुळे पडले यात त्यांचे खुप मोठे नुकसान झाले … तेव्हा आम्ही रहायचे कूठे ..जगायचे कसे हा प्रश्न घुबडे परीवारावर आला होता जगण्याची उमेद सोडलेल्या कूंटूबीयाच्या मदत त्याना जगण्याची एक नवी उमेद निर्माण करत
एक हात मदतीचा म्हणुन सामाजिक बांधिलकी जपत श्रि रवी घूबडे यांना पुन्हा धिर देऊन उभे करण्यासाठी विस हजारांची २०.००० आर्थिक मदत आणि किराणा सामान देण्यात आले ..मदत करणाऱ्या सर्व साहेब लोकांचे मणपूर्वक आभार .घुबडे परीवाराणे माणले आहे