येत्या सोमवारी मीळेल ९८ देशी दारू दुकान परवाने ..दिवाणे झाले खूश

राजू झाडे
गोडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर ..२७ जुन ला मंत्रीमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णय घेतला त्या नंतर ८ जून ला या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला
दारूचे दुकान आज चालू होईल उद्या चालू होईल आता चालू होईल याची वाट मद्यपी बघत होते आणि आहेत शासन निर्देशानुसार ११ जून रोजी उत्पादन शुल्क आयुक्त .. मुंबई यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या नावे काढलेल्या आदेशामधे दिशानीर्देश करून व काही सुचणा जाहीर करत काही कागद पत्रे सादर करण्याचे कामे सुरू झाले
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी पुर्णतः उठल्यानंतर प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना आपले परवाणे नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात कागदोपत्री पुर्तता केली कागत पत्रांची पडताळणी झाल्यावर सोमवार ५ जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ९८ दुकाने पहिल्या टप्प्यात देणारं असून उर्वरित परवाने दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे ..मद्यप्रेमीना फक्त काही दिवस वाट पहावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here