घरचा कमवत्या व्यक्ती चे निधन झाल्याने कुठूंब आलं रस्त्यावर* *गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथील घटना*

*घरचा कमवत्या व्यक्ती चे निधन झाल्याने कुठूंब आलं रस्त्यावर*

*गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथील घटना*

घरचा कमवत्या व्यक्ती चे निधन झाल्याने कुठूंब आलं रस्त्यावर* *गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथील घटना*
घरचा कमवत्या व्यक्ती चे निधन झाल्याने कुठूंब आलं रस्त्यावर*
*गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथील घटना*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी —- सविस्तर माहिती अशी की गोंडपीपरी तालुक्यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथून अवघ्या ७ की मी अंतरावर असलेल्या उंदीरगाव येथील जानकीराम वाकूडकर यांच ह्रदयविकाराच्या झटक्याने काल दि ३ आगष्ट ला दुपारी अकरा वाजताच्या सुमारास दूर्दवी मु्तू झाला त्याच्या अचानक हे जग सोडून गेल्यामुळे गावात .. परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ..त्याच्या पच्छात .पत्नी..व दोन मुले आहेत जानकीराम वाकूडकर यांच अचानक निघून जाण्याने पत्नी व मुले रस्त्यावर आले आहेत आता आम्ही जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्या पत्नी ला पडला आहे