मेडीकव्हर हाँस्पिटल खारघर येथे नव्याने चालू
रिक्षा चालकांनाही हॉस्पिटल चा फायदा – दिलीप आमले
✍संतोष आमले ✍
पनवेल तालुका प्रतिनिधी
📱9220403509📱
पनवेल :- नवी मुंबई शिव वाहतूकसेवा ,रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई सर्व पदाधिकारी शिवसेना उपनेते तथा माजी राज्य मंत्री विजय नाहटा यांच्या विशेष मार्गदर्शनखाली आपला माणूस दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिव वाहतूकसेवा नवी मुंबई यांच्या साहाय्याने मेडीकव्हर हाँस्पिटल खारघर येथे नव्याने चालू होत आहे त्यामधून आमच्या रिक्षाचालक व नागरिकांना कशा प्रकारची सुविधा मिळणार हे आज हाँस्पिटल चे जन संपर्क अधिकारी प्रकाश वाडकर व हाँस्पिटल मधील स्टाप यांची प्रत्येक माळ्यावर कशा सुविधा आहेत यांची माहिती आमच्या रिक्षाचालक यांना दिली आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे कोणी आजारी पडले तर खर्च कसा उभारण्यात हाँस्पिटल कडुन कशी मदत मिळेल रिक्षाचालकाना जास्तीत जास्त हाँस्पिटलचा उपयोग होईल मेडिक्लेम काढलेस किती उपयोगात येतो याची माहिती मेडीकव्हर हाँस्पिटल प्रमुख डाॕ जाधव यांनी योग्य माहिती दिली यावेळी अध्यक्ष नवी मुंबई आपला माणूस दिलिप किसनराव आमले यांच्या सह विभागातील स्टँड पदाधिकारी प्रणय तुडीलकर धनजय विश्वासराव, सचिन लाड, अर्जुन डुकरे, जितेन्द उपाध्य, रामा पाटील , शाम सांवत,, हर्षद ताडेल, योगेश जाधव, योगेश पाटील समाजसेवक उपस्थित होते रिक्षा चालक सर्वच वेळात वेळ काढून उपस्थित राहुन सर्वाच्या बरोबर नाष्टा चहा जेवण केले तसेच हाँस्पिटल मध्ये डाॕ जाधव , दिलिप आमले साहेब , फ्रकाश वाडक यांच्या हस्ते रिक्षाचालक म्हणून सन्मान करून प्रत्येकाला एक भेट देऊन सत्कार करणेत आला