महावितरण चा गलथान कारभार " विजेचे तारा तुटून खैरेखुर्द गावात घरो घरी हाजारो चा नुकसान, "जबाबदार कोन" उपअभियंता व वायरमेन यांचे फोन बंद

महावितरण चा गलथान कारभार ”
विजेचे तारा तुटून खैरेखुर्द गावात घरो घरी हाजारो चा नुकसान,
“जबाबदार कोन”
उपअभियंता व वायरमेन यांचे फोन बंद

महावितरण चा गलथान कारभार " विजेचे तारा तुटून खैरेखुर्द गावात घरो घरी हाजारो चा नुकसान, "जबाबदार कोन" उपअभियंता व वायरमेन यांचे फोन बंद

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:04/09/2022

रोहा:तालुक्यातील खैरेखुर्द येथे आज पहाटे ०४ च्या सुमारास विजेचे दोन तारा तुटून विज पुरवठा बंद न झालेने खैरेखुर्द गावातील शाळे जवळच्या डिपी मधुन विज कनेक्शन आसलेल्या प्रत्येक घरो घरी हाजारोंचे नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण.
सदर चे तुटलेल्या तारांचे काम गेल्या दोन वर्षा अधी ठेकेदार कंपनी करुन काम करण्यात आले होते.
सदर चे काम निकृष्ट दर्जाचे आसुन दर रोज तारा तुटने डिओ जाने आसे आने प्रकार घरत आहे.
सदर चे तारा पहाटे तुटलेने कोनतीही जिवितहानी झाली नाही.
वायरमेन व उपअभियंता यांचे फोन बंद आसुन चणेरा येथे शोध घेतला आसता एक हि वायरमेन चणेरात उपस्थित नाही.तरी उप अभियंता श्री कापसे यानी प्रत्येक घरातील वस्तु उदा-ऐसी,फॅन,फ्रिज,मशीन,ट्युब,
बल्प इत्यादी वस्तूंचा नुकसान झालेचे पंचनामे करुन महावितरण च्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळणे बाबत ठेकेदारा विरुद्ध निकृष्ट दर्जाचे काम केले आसलेने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी महावितरण ग्राहक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here