मा.सुनीलजी जांगळे साहेब महापालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी म्हणून नियुक्त
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई- बृहन्मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित प्रमुख कामगार अधिकारी माननीय श्री सुनीलजी जांगळे साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा पु्ष्पगुच्छ देऊन सत्कार करताना मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे सी विभाग माजी अध्यक्ष मा.संतोष जाधव( शिरवलकर )सोबत मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे चिटणीस मा.औंदुबरजी तोरणे साहेब आणि मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे सी विभाग संपर्क प्रमुख मा.निलेश कांबळे उपस्थित होते.