हिंगणघाट शिवसेनाच्या वतिने नवनियुक्त ठाणेदार भानुदासजी पिदुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

50

हिंगणघाट शिवसेनाच्या वतिने नवनियुक्त ठाणेदार भानुदासजी पिदुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

मुकेश चौधरी प्रतीनिधी

हिंगणघाट;- आज शिवसेनाच्या वतिने हिंगणघाट शहर पोलिस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार भानुदासजी पिदुरकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तसेच हिंगणघाट शहरा मधिल मुख्य घडामोडीवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, भोला चव्हाण तालुका प्रमुख, शहर प्रमुख सतिश ढोमणे, जेष्ट नगरसेवक श्रीधर कोठकर, उपतालुका प्रमुख बालु अनासणे, माजी शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी, माजी नगरसेवक शंकर मोहमारे, युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ, विक्रम देवगिरकर