जालना पंतप्रधान घरकुल योजनाचे हप्ते नगर परिषद कडून मिळत नसल्याने अमरण उपोषण
प्रदिप शिंदे प्रतिनिधी
जालना:- जिल्हातील भोकरदन शहरात पंतप्रधान घरकुल योजना चे हप्ते नगर परिषद कडून मिळत नसल्याने नगर परिषद समोर अमरण उपोषण ला आज दिनांक 2/11/2020 रोज़ी नगर परिषद समोर उपोषणला मागे घेण्यात आले लोकांनी उधारी करुण अर्धवट काम करण्यात आले परन्तु लॉकडाउन मुडे हाताला काम नसल्याण उपास मारिचे वेळ आलि नगर परिषद कड़े अनेक वेळी नगर परिषद कड़े तक्रार केले परन्तु नगर परिषद ने आमची दखल न घेतल्याने आम्ही उपोषण ला बसन्यात मार्ग सोचवला झर 8 दिवसात लाभरत्याचे खत्यात पैशे नही ठकल्यात आम्ही पुन्हा उपोषण करु. नगर परिषदचे वामन आड़े यांनी लेखी आश्वाशन देण्यात आले 5 ते 6 दिवसच्या आत लाभत्याच्या खात्यात पैशे जमा करण्यात येणार आहे असे लेखि नगर परिषद कडून देण्यात आले आणि उपोषण सोडण्यात आले.